या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा – निर्मितीच्या आधीच पेटलेली रिफायनरी
राजापूर तालुक्यातील रिफायनरीचा वाद आता पुन्हा पेटला असून, त्यात विकासाचा मुद्दा बाजूलाच राहून तो राजकीय पक्षांचा आखाडा झाला आहे. त्याबद्दल राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख..
शिवसेनेच्या आणि प्रकल्प समर्थकांच्या अशा दोन्ही सभांत नेमके काय झाले, याचा वृत्तांत…
अग्रलेख – आता वीजही मिळणार मोफत
वाचण्यासाठी लिंक https://kokanmedia.in/2020/03/07/freeelectricity/
कुरतडे येथेही आढळली पुरातन कातळशिल्पे
सविस्तर वाचण्यासाठी लिंक https://kokanmedia.in/2020/03/07/kurtadepetroglyphs/
ती… : महिला दिनानिमित्त बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला प्रेरणादायी लेख
तणाव या समस्येबद्दल डॉ. प्रणव अशोक प्रभू यांचा मार्गदर्शनपर लेख
शतकाचे संचित या कलामहर्षी के. बी. कुलकर्णी स्मृतिग्रंथाचा प्रा. डॉ. सुरेश जोशी यांनी करून दिलेला परिचय…
कोकण मीडियाच्या बोलीभाषा कथा स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचा वृत्तांत
याशिवाय, कोकणातील काही उल्लेखनीय घटनांच्या बातम्या, वाचकांची वेगवेगळ्या विषयांवरील पत्रे, इत्यादी…
संपादक : प्रमोद कोनकर
अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621
(अंकाची किंमत १० रुपये. वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये. वर्गणीदारांना अंक घरपोच मिळेल.)
कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक : https://bit.ly/36RKgWt
हा अंक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी https://imojo.in/olzhp या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media