साप्ताहिक कोकण मीडिया – २० मार्च २०२० – अंक प्रसिद्ध

या अंकात काय वाचाल?

(हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. पीडीएफ स्वरूपात खरेदीसाठी येथे क्लिक करा.)

मुखपृष्ठकथा – का फैलावला करोना?
करोनाचा फैलाव का, कसा झाला असावा, त्यावरचा दीर्घकालीन उपाय काय असू शकतो, याबद्दलचा विस्तृत लेख… लेखक : अॅड. गिरीश राऊत, निमंत्रक, भारतीय जीवन आणि पृथ्वीरक्षण चळवळ

अग्रलेख – स्वच्छतेच्या संदेशाचा संसर्ग प्रत्येकाला व्हावा
वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भूतान : शाश्वत विकासाचा मंत्र देणारा देश
भूतानसारख्या छोट्या आणि गरीब देशाकडून ग्रॉस नॅशन हॅपीनेस ही संकल्पना भारताने घेतली पाहिजे. याबद्दल पालघरचे प्रा. भूषण भोईर यांनी लिहिलेला लेख

समतानंद अनंत हरी गद्रे यांच्या भानू काळे यांनी लिहिलेल्या चरित्राचा प्रा. डॉ. सुरेश जोशी यांनी करून दिलेला परिचय…

तळेबाजार (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे नव्याने शोध लागलेल्या कातळ-खोद-शिल्पाविषयी संशोधक सुधीर रिसबूड यांनी दिलेली सविस्तर माहिती

याशिवाय, कोकणातील काही उल्लेखनीय घटनांच्या बातम्या, वाचकांची वेगवेगळ्या विषयांवरील पत्रे, इत्यादी…

संपादक : प्रमोद कोनकर

अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621

(अंकाची किंमत १० रुपये. वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये. वर्गणीदारांना अंक घरपोच मिळेल.)

कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये येण्यासाठी येथे क्लिक करा.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. पीडीएफ स्वरूपात खरेदीसाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply