लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज (स्मृतिशताब्दी विशेष ग्रंथ)

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ या उद्घोषणेतून भारताच्या स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न पाहणारे आणि आधुनिक भारताचे निर्माते असा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा लौकिक आहे. शिक्षण. उद्योग, शेती अशा विविध क्षेत्रांबरोबरच समरस भारत आणि समर्थ भारत या शब्दांत त्यांचे स्वप्न सांगता येते.

अशा या द्रष्ट्या पुरुषाचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज या ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे. टिळकांनी पाहिलेली भव्य स्वप्ने आणि आजचा भारत हा विषय केंद्रस्थानी ठेवून डॉ. शेषराव मोरे, डॉ. सदानंद मोरे, रमेश पतंगे, अरविंद गोखले, गिरीश प्रभुणे, डॉ. अशोक मोडक, शरद कुंटे, चंद्रशेखर टिळक इत्यादी मान्यवरांचे चिकित्सक लेख या ग्रंथात असतील. त्यामुळे ग्रंथ अत्यंत संग्राह्य असेल.

हा ग्रंथ एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्याची नोंदणी २० मार्च २०२१पर्यंत करून घेतली जाणार आहे. कोकण मीडियामार्फत या ग्रंथाची नोंदणी आपल्याला करता येऊ शकेल. त्यासाठी सोबत दिलेल्या फॉर्ममध्ये आपली माहिती भरावी. तसेच बँक खात्याचे तपशील दिले असून, त्यात २१०० रुपये भरून ग्रंथाची नोंदणी करावी. ग्रंथ प्रसिद्ध होताच तो घरपोच पाठविला जाईल. बँकेत पैसे भरल्यावर कृपया 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर रिसीट पाठवावी किंवा फोन करून कळवावे. अधिक माहिती हवी असल्यास, शंका असल्यास याच क्रमांकावर संपर्क साधावा.

ग्रंथासाठी २१०० रुपये भरून नोंदणी करणाऱ्यांचे नाव ग्रंथात समाविष्ट केले जाईल. तसेच साप्ताहिक विवेकचा अंक वर्षभर सप्रेम भेट दिला जाणार आहे.

बँक खात्याचे तपशील :
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस
बँक ऑफ इंडिया, कारवांचीवाडी शाखा, रत्नागिरी
करंट खाते क्रमांक : 148420110000067.
IFSC : BKID0001484
(कृपया खालील फॉर्म भरून Send बटणावर क्लिक करावे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply