लोकमान्यांच्या काही आठवणी…!

गाधर टिळक यांची १०१ वी पुण्यतिथी काल (एक ऑगस्ट २०२१) झाली. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.

Continue reading

लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज (स्मृतिशताब्दी विशेष ग्रंथ)

लोकमान्य टिळक यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने हिंदुस्थान प्रकाशन संस्थेतर्फे लोकमान्य टिळक : शतसूर्याचे तेज या ग्रंथाची निर्मिती केली जाणार आहे. टिळकांनी पाहिलेली भव्य स्वप्ने आणि आजचा भारत हा विषय केंद्रस्थानी ठेवून डॉ. शेषराव मोरे, डॉ. सदानंद मोरे, रमेश पतंगे, अरविंद गोखले, गिरीश प्रभुणे, डॉ. अशोक मोडक, शरद कुंटे, चंद्रशेखर टिळक इत्यादी मान्यवरांचे चिकित्सक लेख या ग्रंथात असतील. त्यामुळे ग्रंथ अत्यंत संग्राह्य असेल.

Continue reading