Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

कोकणातील पारंपरिक आरत्यांचा संग्रह

Advertisements

गणेशोत्सव सगळीकडेच होत असला, तरी कोकणातील गणेशोत्सवाची मजा काही न्यारीच. या गणेशोत्सवात आरत्यांपासून भजनांपर्यंत आणि नैवेद्याच्या पदार्थांपासून प्रथा-परंपरांपर्यंत सगळंच वेगळं असतं. कोकणातील गणेशोत्सवात म्हटल्या जाणाऱ्या पारंपरिक आरत्यांचा संग्रह येथे प्रसिद्ध करत आहोत. जुन्या पिढीतील सर्वांना त्या आरत्या तोंडपाठच असतात आणि नवी पिढीही त्या झपाट्याने आत्मसात करते. तरीही संदर्भासाठी हा आरतीसंग्रह नक्कीच उपयोगी ठरेल. (आरतीसंग्रह डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(साप्ताहिक कोकण मीडियाच्या गणेशोत्सव विशेषाकांसह मागील अंक आमच्या ई-मॅगझिन्स विभागात उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version