मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या ८९३ प्रभागांतील २८६९ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक झाली. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन उशिरा पूर्ण निकाल हाती आले. एकूण २८६९ जागांपैकी १४२५ जागा भारतीय पक्षाने जिंकल्या आहेत. त्याखालोखाल ३९९ जागा शिंदे शिवसेनेने, ३२४ जागा काँग्रेसने, १६७ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने, १५५ जागा उबाठा शिवसेनेने, ३६ जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने, १९ जागा अपक्षांनी, १३ जागा मनसेने, तर सहा जागा बहुजन समाज पक्षाने जिंकल्या आहेत. ३२५ जागा अन्य वेगवेगळ्या छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. २८६९ जागांसाठी तब्बल १५ हजार ९०० उमेदवार उभे राहिले होते. महापालिका आणि पक्षनिहाय निकाल सोबत दिला आहे.
१) बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण जागा : २२७
भाजप : ८९
काँग्रेस : २४
शिवसेना (शिंदे) : २९
शिवसेना (उबाठा) : ६५
राष्ट्रवादी (अजित पवार) : ३
राष्ट्रवादी (शरद पवार) : १
मनसे : ६
समाजवादी पक्ष : २
एमआयएम : ८ (उर्वरित निकाल जाहिरातीच्या खाली)
२) ठाणे महानगरपालिका
एकूण जागा : १३१
भाजप : २८
काँग्रेस : ०
शिवसेना (शिंदे) : ७५
शिवसेना (उबाठा) : १
राष्ट्रवादी (अजित पवार) : ९
राष्ट्रवादी (शरद पवार) : १२
इतर : ०
अपक्ष : १
३) कल्याण–डोंबिवली
एकूण जागा : १२२
भाजप : ५०
काँग्रेस : २
शिवसेना (शिंदे) : ५३
शिवसेना (उबाठा) : ११
राष्ट्रवादी (शरद पवार) : १
मनसे : ५
४) नवी मुंबई
एकूण जागा : १११
भाजप : ६५
शिवसेना (शिंदे) : ४२
शिवसेना (उबाठा) : २
मनसे : १
अपक्ष : १
५) उल्हासनगर
एकूण जागा : ७८
भाजप : ३७
काँग्रेस : १
शिवसेना (शिंदे) : ३६
अपक्ष : १
अन्य : ३
६) भिवंडी–निजामपूर
एकूण जागा : ९०
भाजप : २२
काँग्रेस : ३०
शिवसेना (शिंदे) : १२
राष्ट्रवादी (शरद पवार) : १२
इतर : १३
अपक्ष : १
७) मीरा–भाईंदर
एकूण जागा : ९५
भाजप : ७८
काँग्रेस : १३
अपक्ष : १
शिवसेना (शिंदे) : ३
८) वसई–विरार
एकूण जागा : ११५
भाजप : ४३
काँग्रेस : १
शिवसेना (शिंदे) : १
बहुजन विकास आघाडी : ७१
९) पनवेल
एकूण जागा : ७८
भाजप : ५५
काँग्रेस : ४
शिवसेना (शिंदे) : २
राष्ट्रवादी (अजित पवार) : २
शिवसेना (उबाठा) : ५
मनसे : ०
इतर : ९
अपक्ष : १
१०) नाशिक
एकूण जागा : १२२
भाजप : ७२
काँग्रेस : ३
शिवसेना (शिंदे) : २६
शिवसेना (उबाठा) : १५
राष्ट्रवादी (अजित पवार) : ४
मनसे : १
अपक्ष : १
११) मालेगाव
एकूण जागा : ८४
भाजप : २
काँग्रेस : ३
शिवसेना (शिंदे) : १८
इस्लाम पक्ष : ३५
एमआयएम : २०
समाजवादी पक्ष : ६
१२) धुळे
एकूण जागा : ७४
भाजप : ५०
शिवसेना (शिंदे) : ५
राष्ट्रवादी (अजित पवार) : ८
अपक्ष : १
इतर : १०
१३) जळगाव
एकूण जागा : ७५
भाजप : ४६
शिवसेना (शिंदे) : २२
शिवसेना (उबाठा) : ५
राष्ट्रवादी (अजित पवार) : १
अपक्ष : १
१४) अहिल्यानगर
एकूण जागा : ६८
भाजप : २५
काँग्रेस : २
राष्ट्रवादी (अजित पवार) : २७
शिवसेना (शिंदे) : १०
शिवसेना (उबाठा) : १
इतर : २
१५) पुणे
एकूण जागा : १६५
भाजप : ११९
काँग्रेस : १५
राष्ट्रवादी (अजित पवार) : २७
बसपा : २०
शिवसेना (उबाठा) : १
राष्ट्रवादी (शरद पवार) : ३
१६) पिंपरी–चिंचवड
एकूण जागा : १२८
भाजप : ८४
शिवसेना (शिंदे) : ६
राष्ट्रवादी (अजित पवार) : ३७
अपक्ष : १
१७) सोलापूर
एकूण जागा : १०२
भाजप : ८७
काँग्रेस : २
शिवसेना (शिंदे) : ४
राष्ट्रवादी (अजित पवार) : १
इतर : ८
१८) कोल्हापूर
एकूण जागा : ८१
भाजप : २६
काँग्रेस : ३४
राष्ट्रवादी (अजित पवार) : ४
शिवसेना (शिंदे) : १५
शिवसेना (उबाठा) : १
इतर : ८
१९) सांगली–मिरज–कुपवाड
एकूण जागा : ७८
भाजप : ३९
काँग्रेस : १८
राष्ट्रवादी (अजित पवार) : १६
शिवसेना (शिंदे) : २
राष्ट्रवादी (शरद पवार) : ३
२०) छत्रपती संभाजीनगर
एकूण जागा : ११५
भाजप : ५७
काँग्रेस : १
शिवसेना (शिंदे) : १३
शिवसेना (उबाठा) : ६
राष्ट्रवादी (शरद पवार) : १
अन्य : ३३
इतर : ४
२१) नांदेड–वाघाळा
एकूण जागा : ८१
भाजप : ४५
काँग्रेस : १०
शिवसेना (शिंदे) : ४
राष्ट्रवादी (अजित पवार) : २
एमआयएम : १४
अपक्ष : १
इतर : ५
२२) लातूर
एकूण जागा : ७०
भाजप : २२
काँग्रेस : ४३
राष्ट्रवादी (अजित पवार) : १
वंचित बहुजन आघाडी : ४
२३) परभणी
एकूण जागा : ६५
भाजप : १२
काँग्रेस : १२
राष्ट्रवादी (अजित पवार) : ११
शिवसेना (शिंदे) : ११
शिवसेना (उबाठा) : २५
इतर : १
अपक्ष : ४
२४) अमरावती
एकूण जागा : ८७
भाजप : २५
बसप : ३
काँग्रेस : १५
राष्ट्रवादी (अजित पवार) : ११
शिवसेना (शिंदे) : ३
शिवसेना (उबाठा) : २
इतर राज्य पक्ष : १२
अन्य : १६
२५) अकोला
एकूण जागा : ८०
भाजप : ३८
काँग्रेस : २१
शिवसेना (शिंदे) : १
राष्ट्रवादी (अजित पवार) : १
शिवसेना (उबाठा) : ६
राष्ट्रवादी (शरद पवार) : ३
अपक्ष : १
इतर : ९
२६) नागपूर
एकूण जागा : १५१
भाजप : १०२
काँग्रेस : ३४
बसप : १
शिवसेना (शिंदे) : १
राष्ट्रवादी (अजित पवार) : १
शिवसेना (उबाठा) : २
इतर राज्य पक्ष : १०
२७) चंद्रपूर
एकूण जागा : ६६
भाजप : २३
काँग्रेस : २७
बसप : १
शिवसेना (शिंदे) : १
शिवसेना (उबाठा) : ६
अपक्ष : २
इतर : ६
२८) इचलकरंजी
एकूण जागा : ६५
भाजप : ४३
शिवसेना (शिंदे) : ३
शिवसेना (उबाठा) : १
राष्ट्रवादी (अजित पवार) : १
अन्य : १७
२९) जालना
एकूण जागा : ६५
भाजप : ४१
शिवसेना (शिंदे) : १२
काँग्रेस : ९
अपक्ष : १
अन्य : २

