“जोडी तुझी माझी” : वैवाहिक जोडीदारांसाठी रत्नागिरीत शनिवारी कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीत लर्निंग पॉइंट, लायन्स क्लब आणि रोटरी क्लबतर्फे वैवाहिक जोडीदारांसाठी जोडी तुझी माझी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी अशाच कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यावर्षीही हा कार्यक्रम होणार असून तो येत्या शनिवारी (दि. १३ फेब्रुवारी) होणार आहे.

Continue reading