जनूभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे चिपळूणला अनावरण

चिपळूण : स्वदेश हितचिंतक नाटक मंडळींचे मालक आणि दिग्दर्शक कै. जनूभाऊ निमकर यांच्या तैलचित्राचे चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात अनावरण करण्यात आले.

कोयना प्रकल्पाला १९६७ च्या भूकंपात धोका न पोहोचण्याचे कारण उलगडले

पुणे : अलोरे (ता. चिपळूण) पूर्वाश्रमीच्या अलोरे हायस्कूलच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे लोकार्पण पुण्यात करण्यात आले.

अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे पुण्यात लोकार्पण

पुणे : अलोरे (ता. चिपळूण) पूर्वाश्रमीच्या अलोरे हायस्कूलच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे लोकार्पण पुण्यात करण्यात आले.

आता ‘मळण’कन्या घेईल शांत श्वास – पुष्करसिंह पेशवे

चिपळूण : नीला विवेक नातू यांच्या ‘आनंदीबाई रघुनाथराव’ कादंबरीमुळे `मळण` कन्येला शांतपणे श्वास घेता येईल, अशी खात्री पुष्करसिंह पेशवे यांनी व्यक्त केली.

लेखनाचे डोंगरातून भविष्यात लेखन संस्कृती समजेल : डॉ. चोरगे

चिपळूण : समाजात वेगाने घडणाऱ्या घटना-घडामोडींबाबत विविध विषयांवर लिहून लेखकांच्या लेखनाचा डोंगर होऊ द्या. कालांतराने त्या डोंगराचे उत्खनन होईल, तेव्हा आपली लेखन संस्कृती जगाला समजेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.

खेडमधील चौकाला भारतरत्न पां. वा. काणे यांचे नाव देण्याची मागणी

खेड : मुरडे (ता. खेड) हे महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांचे नाव खेडमधील चौकाला देण्यात यावे, अशी मागणी महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे स्मारक समितीने केली आहे.