रत्नागिरी जिल्हा बँक राज्यात दुसऱ्या क्रमांकाची – अध्यक्ष डॉ. चोरगे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी केबीबीएफच्या अध्यक्षपदी सुहास ठाकूरदेसाई यांची फेरनिवड

रत्नागिरी : के. बी. बी. एफ. या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावयासिक संघटनेच्या रत्नागिरी चॅप्टरच्या अध्यक्षपदी हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई यांची या वर्षासाठी फेरनिवड झाली आहे.

स्वरूपानंद पतसंस्थेच्या वार्षिक अहवालास मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

खारवी समाज विकास पतसंस्थेला ३८ लाखाचा निव्वळ नफा

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात ३८ लाखाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.

जिजाऊ संस्थेच्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत केदार टेमकर प्रथम

देवरूख : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या देवरूख केंद्राने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कुडाळ येथील केदार टेमकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

देशपातळीवर ‘वाल्मीकी रामायण’ विषयावर ऑनलाइन स्पर्धा

रत्नागिरी : देश पातळीवर ‘वाल्मीकी रामायण’ या विषयावर ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समाजातील सर्व स्तरांपर्यंत रामायण पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.