संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर

मुंबई :चालू २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची झालेली मोठी तूट आणि
प्रतिकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील २६५
तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा
आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांचा
समावेश आहे.

कोमसाप साहित्य संमेलन कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

कोमसाप साहित्य संमेलन कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अठराव्या केंद्रीय
साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न
कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी, दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता उद्घाटन
होणार आहे.

संस्कृत आणि संस्कृतीचे जतन अत्यावश्यक - शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

संस्कृत आणि संस्कृतीचे जतन अत्यावश्यक – शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

रत्नागिरी : संस्कृत भाषा ही केवळ एक विषय नसून ती एक संस्कृती आहे.
त्यावर संस्कार अवलंबून असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन करणे खूप
महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक
मेंगाणे यांनी केले.

संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय ठेवून अडचणी दूर करू या - डॉ. मकरंद साखळकर

संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय ठेवून अडचणी दूर करू या – डॉ. मकरंद साखळकर

रत्नागिरी : शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील संस्कृत शिक्षणामध्ये
समन्वय साधून विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून
प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे
प्राचार्य मकरंद साखळकर यांनी केले.

पटवर्धन हायस्कूलमध्ये विषुवदिनी 'शहराचा अक्षांश' शोधण्याचा प्रयोग

पटवर्धन हायस्कूलमध्ये विषुवदिनी ‘शहराचा अक्षांश’ शोधण्याचा प्रयोग

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विषुवदिनी ‘शहराचा
अक्षांश’ शोधण्याचा प्रयोग यशस्वी केला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर पोहोचल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.