कुरतडे येथेही आढळली पुरातन कातळशिल्पे

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन सुरू; आठ मार्चपर्यंत खुले

रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे उद्योगिनी, महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत साई मंगल कार्यालयात भरवण्यात आले असून, ते आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए बिपीन शहा

‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या रत्नागिरी शाखेची सन २०२०-२१साठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सीए बिपीन शहा यांची निवड करण्यात आली.

रत्नागिरीतील चौकाला कथालेखक विद्याकुमार शेरे यांचे नाव

रत्नागिरी : ‘रस्त्याला, चौकांना बहुतेक वेळा राजकीय पुढाऱ्यांची नावे दिली जातात, परंतु आज एका साहित्यिकाचे नाव या चौकाला दिले जात