पतंजली योग समिती परिवारातर्फे शनिवारी जागतिक योग दिन

रत्नागिरी : योगऋषी स्वामी रामदेवजी महाराजांच्या आशीर्वादाने संचालित पतंजलि योग समिती आणि परिवाराच्या वतीने जागतिक योगदिनी २१ जून रोजी सकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हॉटेल विवेकच्या बँक्वेटस् हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे रविवारी चिपळूणला उद्घाटन

चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी (दि. ११ मे) रोजी होणार आहे.

रत्नागिरी, डेरवणमध्ये २० दिवसांचे मोफत क्रीडा प्रशिक्षण

रत्नागिरी : येत्या १ मे ते २० मे या कालावधीत रत्नागिरीत खो-खो आणि व्हॉलीबॉलचे, तर डेरवण (ता. चिपळूण) येथे जिम्नॅस्टिक खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

पतंजलीचे डॉ. परमार्थ देव रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : रामदेव बाबांचे परमशिष्य, पतंजलीच्या संस्थांचे केंद्रीय मुख्य प्रभारी डॉ. परमार्थ देवजी पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ३० एप्रिलला समाजमाध्यम साहित्य संमेलन

मुंबई : प्रतिभा, आशयघनता आणि रचनात्मकता यांना चालना देण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये येत्या ३० एप्रिलला समाजमाध्यम साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यशाळेत ग्रंथालय पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण

मुंबई : ज्ञानाचा सन्मान होत आलेल्या भारतात पुस्तके पवित्र आहेत. त्यांचे जतन व्हावे म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्र ग्रंथालयाने ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथांचे जतन व संवर्धनविषयक प्रशिक्षण देण्यात आले.