वास्तुविशारद संस्थेच्या रत्नसिंधू केंद्राचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी : भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या (IIA) रत्नसिंधु केंद्राचे उद्घाटन आज (दि. २२ नोव्हेंबर) रत्नागिरीत झाले.

शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाला चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा

रत्नागिरी : पालकमंत्र्यांनी जाहीर केलेल्या संरक्षण दलाच्या शस्त्रास्त्र कारखान्याच्या प्रस्तावाचे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्वागत केले आहे.

सॅटर्डे क्लबतर्फे रत्नागिरीत महिला उद्योजिकांसाठी विशेष बैठक

रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणारी नियमित बैठक महिला उद्योजिकांसाठी विशेष म्हणून आयोजित करण्यात येणार आहे.

उद्योजकांसाठी रत्नागिरीत रविवारी हेल्थ अँड हॅपिनेस वर्कशॉप

रत्नागिरी : रत्नागिरीत उद्योजकांसाठी येत्या रविवारी (दि. २३ जुलै) हेल्थ अँड हॅपिनेस वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

व्यावसायिकांनी व्यवसायात केवळ गुंतवणूक करावी : उज्ज्वल साठे

रत्नागिरी : व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात केवळ गुंतवणूक करावी. दैनंदिन व्यवस्थापकीय कामकाजात गुंतून राहू नये. तसे झाले तरच व्यवसाय यशस्वी होऊ शकेल, असा कानमंत्र सांगलीतील चिंतामणी मोटर्सचे संचालक उज्ज्वल साठे यांनी उद्योजकांना दिला.

सॅटर्डे क्लबतर्फे वृद्धाश्रम आणि मतिमंदांच्या संस्थेला पाण्याच्या टाक्या

रत्नागिरी : सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चाप्टरतर्फे पावस येथील अनुसूया आनंदी महिला वृद्धाश्रम तसेच रत्नागिरीतील मतिमंदांच्या आशादीप संस्थेला पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.