महाराष्ट्र चेंबरच्या कार्यक्रमात कोकणातील उद्योगांविषयीचे मंथन

रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोकणातील उद्योगांविषयीचे विचारमंथन झाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणमेव्याच्या निर्यातीला चालना

रत्नागिरी : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणमेव्याच्या निर्यातीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समुळे कोकणातील उद्योजकांना पाठबळ – संतोष तावडे

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरीत सुरू होत असून त्यामुळे नवीन उद्योजकांना पाठबळ मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी व्यक्त केला.

इलेक्ट्रिक गिझरमुळे शॉक लागतो का?

“इलेक्ट्रिक गिझर वापरताना शॉक लागण्याचा धोका असतो का?” असा प्रश्न एका ग्राहकाने विचारला. त्याविषयी काही उपयुक्त माहिती.

गोधडी शिवण्याची कार्यशाळा

उद्धर (जि. रायगड) येथील तुषार केळकर यांनी ४ जून ते २६ जून या कालावधीत गोधडी शिवण्याच्या आगळ्यावेगळ्या सशुल्क कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

रत्नागिरीतील प्रशिक्षणातून मिळणार ३२ पर्यटन मार्गदर्शक

रत्नागिरी : पाच दिवसांच्या पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षणाला रत्नागिरीत प्रारंभ झाला आहे. हॉटेल सी फॅन्स येथे सुरू झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी केले. या प्रशिक्षणामुळे रत्नागिरी परिसरात ३२ गाइड तयार होणार आहेत.