करोनाप्रतिबंधक लसीकरणात देशाचा १०० कोटींचा टप्पा; लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण

नवी दिल्ली : भारताने देशातल्या १०० कोटी नागरिकांचे कोविडप्रतिबंधक लसीकरण करण्याचा ऐतिहासिक टप्पा आज, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी गाठला आहे. या वर्षी १६ जानेवारी रोजी भारताचा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला होता. म्हणजेच अवघ्या १० महिन्यांत भारताने ही कामगिरी केली आहे.

Continue reading

राज्यांच्या विनंतीवरून करोना लसीकरण व्यवस्था पुन्हा केंद्र सरकारकडे

नवी दिल्ली : येत्या २१ जूनपासून अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारतर्फे विनामूल्य करोनाप्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. राज्यांनी केलेल्या विनंतीवरून विनामूल्य लसीकरणाची व्यवस्था पुन्हा एकदा पूर्णपणे केंद्र सरकारने घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात आज ७७९० जणांना करोनाप्रतिबंधक डोस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, गुरुवार, १३ मे रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील केंद्रांवर करोनाप्रतिबंधक लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सहा हजार ३९० तर शहरी भागातील १४ केंद्रांमध्ये १४०० अशा एकूण ७ ७९० लोकांना लस दिली जाईल.

Continue reading

1 2