चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : शंभराहून अधिक पुस्तके लिहिणारे चिपळूणचे सुपुत्र सिद्धहस्त बालसाहित्यकार कै. श्रीकांत गोवंडे सर यांच्या स्मृत्यर्थ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे.
चिपळूण : कोकणातील पर्यावरण चांगले असेल तर पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. धीरज वाटेकर यांच्याकडून त्यासाठी होणारी जनजागृती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.
रत्नागिरी : देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण (ता. चिपळूण, जि.रत्नागिरी) येथील डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेत सुरू होणार आहे.
चिपळूण : तिवरे (ता. चिपळूण) गावात दीडशे वृक्षरोपांच्या लागवडीचे अभियान तरुणाईच्या पुढाकाराने यशस्वी झाले. लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली आहे.
चिपळूण : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा ‘अपरान्त भूषण’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वैद्यकीय व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना जाहीर झाला आहे.