नारळाचे झाड खर्‍या अर्थाने करू या कल्पवृक्ष

रत्नागिरी : नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनप्रणालीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील हजारो युवकांना व महिलांना रोजगार देण्याची योजना स्वराज अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आखल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष तुषार आग्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

रत्नागिरी तालुक्यातील नारळ काढणाऱ्यांना मोफत विमा

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नारळ काढण्याचे काम करणाऱ्यांना (नारळ पाडपी) ५ लाखांचा अपघाती विमा देण्यासाठी स्वराज्य ॲग्रो कंपनीने पुढाकार घेतला आहे. नारळ बागायतदारांना मोफत सेंद्रिय प्रमाणीकरण करून देण्याचे कामही कंपनीतर्फे केले जाणार आहे.

Continue reading

नारळ व्यवस्थापनातून युवक, महिलांना रोजगार देण्याची स्वराज्य अॅग्रोची योजना

रत्नागिरी : नारळाच्या झाडाच्या व्यवस्थापनप्रणालीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील हजारो युवकांना व महिलांना रोजगार देण्याची योजना स्वराज अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने आखल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष तुषार आग्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

नारळ उत्पादक नोंदणीविषयीचा संदेश फसवणूक करणारा

रत्नागिरी : कोकण नारळ विकास मंचाच्या नावे नारळ उत्पादकांची नोंदणी करण्याविषयीचा संदेश सध्या व्हॉट्सअॅपवरून प्रसारित होत आहे. नावनोंदणीची मुदत येत्या २५ डिसेंबरपर्यंत असून किमान १५० ते जास्तीत जास्त दीड लाखाचे अनुदान मिळण्यासाठी गुगल लिंकद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र त्यामध्ये ईमेल किंवा संपर्क क्रमांक, तसेच कोणत्याही व्यक्तीचे नाव दिले गेलेले नाही. अशी अनुदानाची कोणतीही योजना नसल्याचे शासकीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Continue reading