माधव कदम यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार

पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

Continue reading

बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्ताने कविसंमेलनातून अभिवादन

देवगड : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे येत्या १७ मे रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Continue reading

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे सिंधुदुर्गनगरीत उद्घाटन

मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावचे. त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच गावात झाला. सहा जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दी बॉम्बे दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणून बाळशास्त्रींना मराठीतील आद्य पत्रकार मानले जाते आणि सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. (सहा जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती नसते.) ‘दर्पण’ सुरू करताना त्यांची नेमकी भूमिका काय होती, त्याबद्दल त्यांनी पहिल्या अंकात लिहिले होते. ते त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

Continue reading

‘दर्पण’च्या पहिल्या अंकात बाळशास्त्री जांभेकरांनी व्यक्त केलेले मनोगत

मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावचे. त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच गावात झाला. सहा जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दी बॉम्बे दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणून बाळशास्त्रींना मराठीतील आद्य पत्रकार मानले जाते आणि सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. (सहा जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती नसते.) ‘दर्पण’ सुरू करताना त्यांची नेमकी भूमिका काय होती, त्याबद्दल त्यांनी पहिल्या अंकात लिहिले होते. ते त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत.

Continue reading

बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य देश-विदेशात जावे : भारत सासणे

पोंभुर्ले (ता. देवगड) : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे संस्मरणीय कार्य माहितीपट, चित्रपट, चरित्र ग्रंथ आदींच्या माध्यमातून देशात, परदेशात जावे, अशी अपेक्षा ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केली.

Continue reading

पत्रकारांनी पारदर्शक समाजाभिमुख पत्रकारितेचा विशुद्ध ध्वज हाती घ्यावा : गंगाराम गवाणकर

लांजा : ‘बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलली असली, तरी सर्वसमावेशकता व तळागाळातील जनतेचे प्रश्‍न मांडणे हा पत्रकारितेचा गाभा आजदेखील कायम असून, यासाठीच पत्रकारांनी पारदर्शक असले पाहिजे,’ असे मत सुप्रसिद्ध नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

Continue reading

1 2