चित्पावन ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या ९३व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्ताने विविध पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले.

चित्पावन ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा आज केली. येत्या शुक्रवारी, २७ मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

भगवान परशुराम व्याख्यानमाला उत्साहात

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे भगवान परशुराम व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली.

चित्पावन ब्राह्मण संघाच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात झाले.

रत्नागिरीच्या चित्पावन ब्राह्मण संघाचा श्रावण कीर्तन सप्ताह यंदा सात ठिकाणी

गेली १३ वर्षे रत्नागिरीमध्ये श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे केले जात आहे. दर वर्षी मंडळाच्या सभागृहात होणारा कीर्तन सप्ताह यंदा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे.

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळाचा ९२ वा वर्धापनदिन उत्साहात

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९२ वा वर्धापनदिन मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात उत्साहात साजरा झाला.