रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दुसरी जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे दुसरी जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे सलग तेराव्या वर्षी येत्या ५ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : देवगडचे सुप्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे आणि सौ. भाग्यश्री आठल्ये-जोशी यांच्या अभंग गायनाचा कार्यक्रम रत्नागिरीत येत्या बुधवारी (दि. १७ जुलै) आषाढी एकादशीनिमित्ताने रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सं. ययाति आणि देवयानी हे नाटक पाहण्याची संधी रत्नागिरीतील संगीत नाट्यरसिकांना येत्या शुक्रवारी (दि. १९ एप्रिल) मिळणार आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीत श्रीग्रंथराज दासबोधप्रेमी आणि दासबोध अभ्यासार्थी व समीक्षक यांचा स्नेहमेळावा येत्या शनिवारी, दि. ६ एप्रिल आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण थाटात करण्यात आले.