रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी २७ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी २७ मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अधिक श्रावण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे यंदाचे हे तपपूर्ती वर्ष आहे.
रत्नागिरी : आषाढी एकादशीच्या संध्याकाळी (२९ जून २०२३) युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांच्या बहारदार आणि भक्तिरसपूर्ण गायनाने रत्नागिरीकर रसिक मंत्रमुग्ध झाले. रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यंदाचे नववे वर्ष होते.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९० वा वर्धापनदिन सोमवारी (दि. २७ मार्च) साजरा करण्यात आला. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात विविध वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मंडळाच्या नव्वदाव्या वर्धापनदिनी येत्या २७ मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.