साने गुरुजी कथामालेतर्फे `श्यामची आई`चा वाढदिवस

मालवण : पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे श्यामच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारीअखेर गोव्यात

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी रोजी जांबावली (गोवा) येथे होणार आहे.

साने गुरुजी कथामालेतर्फे आचरा येथे कथाकथन महोत्सव

मालवण : बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथे मालवण तालुकास्तर कथाकथन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आचरे उर्दू शाळेतील साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा राष्ट्रीय अधिवेशनात गौरव

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा राष्ट्रीय अधिवेशनात गौरव करण्यात आला.

कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना प्रदान

माडखोल, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांना ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण’चा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच माडखोल केंद्रशाळेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

जिल्हास्तरीय साने गुरुजी कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

चिपळूण : जिल्हास्तरीय पूज्य साने गुरुजी कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धा सावर्डे (ता. चिपळूण) येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.