तंजावरमधील इतिहास प्रत्येक मराठी माणसाचा : श्रीमंत बाबाजीराजे भोसले

रत्नागिरी : तंजावरमधील इतिहास हा केवळ भोसले घराण्याचा नसून केवळ स्थापत्य, मंदिर, कला यांच्याशीच निगडीत नसून, तो प्रत्येक मराठी माणसाचा आहे, असे प्रतिपादन श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांनी केले.

प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल लिहिल्यास इतिहासनिर्मिती होईल : प्रकाश देशपांडे

जिंदाल कंपनीचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव लिमये यांनी लिहिलेल्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२९ जून) झाले.

उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता होण्याची गरज- अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : उत्तम वक्ता होण्यासाठी आधी उत्तम श्रोता होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि लेखक ॲड. विलास पाटणे यांनी केले.

मराठीची सक्ती नव्हे, भक्ती करावी : न्या. अंबादास जोशी

रत्नागिरी : मराठी भाषा टिकवायची असेल, तर मराठीची सक्ती नको, तर भक्ती करायला हवी, असे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त न्या. अंबादास जोशी यांनी केले.

राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लहान मुलांपर्यंत पोहोचावे – अ‍ॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : महापराक्रमी झाशीच्या राणीचे चरित्र सर्व लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. ही मुलेच हा इतिहास वाचून इतिहास घडवू शकतील, असा विश्वास येथील विधिज्ञ अॅड. विलास पाटणे यांनी आज येथे व्यक्त केला.

अपरान्त म्हणजे कोकणच्या प्रश्नांवरील सर्वसमावेशक पुस्तक – श्रीपाद नाईक

रत्नागिरी : अपरान्त म्हणजे कोकणाचा इतिहास ते आजच्या समस्या यांचा समग्र आढावा घेणारे सर्वसमावेशक पुस्तक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन, बंदर व जलवाहतूक मंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे केले.