सिंधुदुर्गपुत्राचे दातृत्व, आयुष्याची पुंजी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई : सिंधुदुर्गपुत्र सदानंद विष्णु करंदीकर यांनी मंत्रालयात आपल्या आयुष्याच्या पुंजीतून वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

आचरे येथे २० ऑक्टोबरला बाल कथाकथन महोत्सव

मालवण : आचरे (ता. मालवण) येथे रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी बाल कथाकथन महोत्सव साजरा होणार आहे.

आचरे येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरात ८ मे रोजी अक्षरोत्सव

मालवण : लवकरच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या आचरे (ता. मालवण) येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरात ८ मे २०२४ रोजी अक्षरोत्सव हा वाङ्मयीन कार्यक्रम होणार आहे.

प्रेमळ नातवंडे म्हणजे आजी-आजोबांची खरी जीवनकाठी : सुरेश ठाकूर

मालवण : प्रेमळ नातवंडे म्हणजे आजी-आजोबांची खरी जीवनकाठी आहे. त्यांच्या सान्निध्यात राहणे म्हणजे आपणही बालकांप्रमाणे स्वच्छंदी होणे, असे प्रतिपादन साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले.

वाचक दत्तक पालक योजना राज्य शासनाने राबवावी – ठाकूर

मालवण : आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिराने राबविलेली वाचक दत्तक पालक योजना महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रंथालयांमध्ये राबवावी, असे प्रतिपादन कोकण मराठी सहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले.