रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील आगळ्या देखाव्याचे वेगळेपण सलग पंधराव्या वर्षीही जपले असून यावर्षी त्यांनी इको-फ्रेंडली देखाव्यातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे.
Tag: इको-फ्रेंडली गणपती
रत्नागिरीतील वर्तक यांच्या सजावटीला दापोलीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक
रत्नागिरी : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टामार्फत आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेत कुवारबाव (रत्नागिरी) येथील संजय वर्तक यांच्या सजावटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
कुवारबावच्या वर्तक कुटुंबीयांचा इको-फ्रेंडली राजा
गेल्या १४ वर्षांपासून रत्नागिरीजवळच्या कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीय इको-फ्रेंडली बाप्पा साकारत आहेत. यावर्षी एकजुटीने भ्रष्टाचाराची फोडणारा बाप्पा साकारण्यात आला आहे.