वर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रत्नागिरीचे माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळ माने यांच्या हस्ते आज (दि. ५ नोव्हेंबर) रत्नागिरीत झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
वर्षीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रत्नागिरीचे माजी आमदार तथा दि यश फाउंडेशनचे संस्थापक बाळ माने यांच्या हस्ते आज (दि. ५ नोव्हेंबर) रत्नागिरीत झाले.
रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील अस्मिता महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. सविस्तर निकाल वाचा…
साप्ताहिक कोकण मीडियाने यंदाचा (२०२१) दिवाळी अंक इम्युनिटी या विषयावर काढला आहे. त्या अंकाचे अंतरंग येथे उलगडून दाखवले आहेत. इम्युनिटी या विषयावरचे विविध तज्ज्ञांचे लेख, वैचारिक लेख, इम्युनिटी विशेष व्हिडिओ मालिका, तसंच इम्युनिटी या विषयावर घेतलेल्या कथा स्पर्धेतल्या विजेत्या कथा, अन्य कथा, कविता, व्यंगचित्रं अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी या अंकात आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.