रत्नागिरी : राज्य शासनाची एकसष्टावी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा येत्या ३० नोव्हेंबरपासून रत्नागिरी केंद्रावर होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : राज्य शासनाची एकसष्टावी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा येत्या ३० नोव्हेंबरपासून रत्नागिरी केंद्रावर होणार आहे.
रत्नागिरी : एकसष्टाव्या महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. स्पर्धेकरिता प्रवेशिका पाठविण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत केली.