स्पर्धापरीक्षांसाठी राज्यशास्त्र विषयावर फेसबुक लाइव्हवर मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या बुधवारी (दि. २ फेब्रुवारी) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत राज्यशास्त्र विषयाबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघाची निसर्ग छायाचित्र स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे २४ ऑगस्ट रोजी “एमपीएससी”साठी फेसबुक लाइव्ह मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे २४ ऑगस्ट रोजी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.