ओणीच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आर्या यादव, तीर्था निंबाळकर प्रथम

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथील पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वाटूळ हायस्कूलची आर्या यादव मोठ्या गटात, तर साडवली हायस्कूलची तीर्था निंबाळकर लहान गटात प्रथम आली.

शहाजीराव खानविलकर म्हणजे चालते बोलते विद्यापीठ – म. बा. चव्हाण

राजापूर : गुरुवर्य शहाजीराव खानविलकर म्हणजे चालते बोलते विद्यापीठच आहे, असे गौरवोद्गार सेवानिवृत्त मुख्याध्यापक म. बा. चव्हाण यांनी काढले.

ओणी येथे २९ ऑगस्टला जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा

राजापूर: ओणी (ता. राजापूर) येथील कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती समितीतर्फे आई आधार केंद्र आयोजित पार्वतीबाई शंकर तुळसणकर स्मृती जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा येत्या २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. स्पर्धा सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल.

ओणी येथे राष्ट्र सेवा दलातर्फे दस्त नायक शिबिर

राजापूर : राष्ट्र सेवा दलाचे दस्त नायक शिबिर येत्या २६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ओणी (ता. राजापूर) येथे होणार आहे.

छोट्या शहरांमध्ये साहित्य संमेलनांची गरज – विनोद शिरसाठ

राजापूर : समाजाची जडण-घडण आणि प्रबोधनासाठी तालुका स्तर, ग्रामीण भागामध्ये अशा संमेलनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य संमेलनात कथाकथनाला रसिकांची दाद

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे सुरू असलेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात आज झालेल्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.