करोनाचे रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात ३९ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (११ डिसेंबर) १२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर ८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ३९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, ९ जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत ८, तर सिंधुदुर्गात ५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१० डिसेंबर) आठ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज पाच नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, ३० जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत १२, तर सिंधुदुर्गात ३४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (९ डिसेंबर) १२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ३४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, १८ जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत १३, तर सिंधुदुर्गात ११ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (८ डिसेंबर) १३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ११ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, १८ जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत ४, तर सिंधुदुर्गात ४२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (७ डिसेंबर) ४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २९ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

करोनाचे रत्नागिरीत १५, तर सिंधुदुर्गात ४ नवे रुग्ण

रत्नागिरीत आज (६ डिसेंबर) १५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर सात जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर तेवढेच रुग्ण करोनामुक्त झाले.