रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (३० नोव्हेंबर) १६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २४ जण करोनामुक्त झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (३० नोव्हेंबर) १६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २४ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२९ नोव्हेंबर) २१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२८ नोव्हेंबर) २३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२७ नोव्हेंबर) १६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर दोन जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२६ नोव्हेंबर) २३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २४ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त आज (२६ नोव्हेंबर) रत्नागिरीतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा करण्यात आली.