करोनाचे रत्नागिरीत २१, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२५ नोव्हेंबर) २१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २१ जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत २३, तर सिंधुदुर्गात २२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२४ नोव्हेंबर) २३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर सहा जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

करोनाचा धडा : प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मूलभूत गोष्टी अंगीकारू या!

गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील काळात भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत काही सुचविण्याचा हा एक प्रयत्न.

करोनाचे रत्नागिरीत तीन, तर सिंधुदुर्गात दोन नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२३ नोव्हेंबर) तीन नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १४ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज दोन नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

करोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

रत्नागिरीत १०, तर सिंधुदुर्गात करोनाचे नवे १४ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२२ नोव्हेंबर) १० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २५ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ११ जण करोनामुक्त झाले.