करोनाचे रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात ३४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (५ डिसेंबर) २२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर नऊ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ३४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर २७ जण करोनामुक्त झाले.

करोनाने दीप्ती शेडेकरांना दाखवली स्वतःच्या पायावर उभे राहायची दिशा

राजापूर : करोनातील लॉकडाऊनने कळसवली (ता. राजापूर) येथील सौ. दीप्ती दिनेश शेडेकर या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेने रोजगाराची नवी दिशा दिली. त्यातून तिने ओणी येथे जिद्दीने स्वतःचे सुपर मार्केट सुरू केले आहे.

करोनाचे रत्नागिरीत १४, तर सिंधुदुर्गात २५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (४ डिसेंबर) १४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर २८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत १८, तर सिंधुदुर्गात ५० नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (३ डिसेंबर) १८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १० जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ५० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १३ जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत १७, तर सिंधुदुर्गात ५ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (२ डिसेंबर) १७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १५ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज पाच नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर सात जण करोनामुक्त झाले.

करोनाचे रत्नागिरीत ६, तर सिंधुदुर्गात १२ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१ डिसेंबर) सहा नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १४ जण करोनामुक्त झाले.