रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवारी) करोनाचे ६ रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्गात नव्या १४ करोनाबाधितांची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (गुरुवारी) करोनाचे ६ रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्गात नव्या १४ करोनाबाधितांची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ डिसेंबर) २० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर तेवढेच रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज ४६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३७ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू आज नोंदविला गेला.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१५ डिसेंबर) ९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज १३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर ३७ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१४ डिसेंबर) ४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर एक जण करोनामुक्त झाला.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१३ डिसेंबर) ८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, तर १२ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरीत आज (१२ डिसेंबर) २ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर ३३ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज २६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली, ६ जण करोनामुक्त झाले.