जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे गुहागरमध्ये आयोजन

रत्नागिरी : गुहागर येथील व्याडेश्वर कॅरम क्लबने जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा येत्या २९ आणि ३० जुलै रोजी आयोजित केली आहे. स्पर्धा गुहागरमध्ये खालचा पाट येथील मराठी शाळेजवळ भंडारी भवनात होणार आहे.

राजापूरला जुलैच्या प्रारंभी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : राजापूर येथील युवा कॅरमप्रेमी संस्थेने १ आणि २ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे.

लांजा येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

लांजा : भांबेड (ता. लांजा) येथील श्री समर्थ कृपा स्पोर्टस क्‍लबने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा येत्या २७ आणि २८ मे रोजी लांजा येथे आयोजित केली आहे.