मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात शास्त्रीय गायनात तन्वी मोरेला रौप्यपदक

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयाच्या तन्वी मोरेने शास्त्रीय गायनात रौप्यपदक पटकावले.

मुग्धनाद संगीत अकादमीच्या ‘नाट्यकुंतल’ कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा भरभरून प्रतिसाद

मुग्धनाद संगीत अकादमीने आयोजित केलेल्या ‘नाट्यकुंतल’ या साभिनय
नाट्यगीत सादरीकरण कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर

रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ५० हजारावर पोहोचल्याची माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

संगमेश्वरमध्ये विद्युतवाहिनी चालत्या एसटी बसवर कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

संगमेश्वरमध्ये विद्युतवाहिनी चालत्या एसटी बसवर कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

संगमेश्वरहून उमरे येथे जाणाऱ्या एसटी बसवर विद्युतवाहिनी तुटून
पडल्याची घटना आज, बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने मोठी
जीवितहानी टळली.

कोकणातील लोककला-लोकसंस्कृती या विषयावर कथा, लेख आणि रील स्पर्धा

कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा, कथा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

जिवंतपणी देशसेवा आणि मृत्युपश्चात देहदान; रत्नागिरीतील माजी सैनिक अनंत गोखले यांचे निधन

माजी सैनिक अनंत नरहर गोखले यांचे अल्पशा आजाराने २० ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. मूळचे कर्ला-लिमयेवाडी येथील रहिवासी असलेले गोखले ७८ वर्षांचे होते. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अनंत गोखले पार्थिवाचे देहदान करण्यात आले.