कोल्हापूर : पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ इत्यादी सर्वांनीच कृतीप्रवण व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कोल्हापूर : पंचमहाभूत लोकोत्सवातून प्रेरणा घेऊन विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ इत्यादी सर्वांनीच कृतीप्रवण व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोल्हापूर : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचा सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला निघालेल्या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर : पर्यावरण जागृतीचा जागर, सेंद्रिय शेतीचा प्रचार, पंचमहाभूतांच्या महतीचे सादरीकरण, स्वास्थ्य, शिक्षण आणि कृषी यांच्या आधुनिकीकरणासाठी दिली जाणारी माहिती याबरोबरच छोटे-मोठे उद्योजक, व्यावसायिकांना आपला व्यवसाय आणि उद्योगवाढीसाठी मोठे व्यासपीठ ‘सुमंगलम लोकोत्सवा’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत.
कोल्हापूर : पर्यावरण वाचविण्याबरोबरच निरोगी पिढी घडविण्यासाठी येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूर येथे पंचभूत महोत्सव होत आहे. तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा, यासाठी गेले दोन महिने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.