पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार

कोल्हापूर : पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार साधू-संतांनी कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या लोकोत्सवातील संत संमेलनात केला.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : थावरचंद गेहलोत

कोल्हापूर : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

पर्यावरणपूरक संकल्पांना शासनाचे सहकार्य : उदय सामंत

कोल्हापूर : उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

विश्व कल्याणाचा विचार असणारा भारत जगात सर्वश्रेष्ठ होईलच – एस. व्ही. शर्मा

कोल्हापूर : विश्व कल्याणाचा विचार करणारा भारत देश एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होईलच, असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस. व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला.

आठवड्यातून एक दिवस मोबाइलचा उपवास करावा : डॉ. हिंमतराव बावस्कर

कोल्हापूर : आरोग्य बाजारात विकत मिळत नाही. ते स्वतःलाच कमवावे लागते. आजच्या मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळेही शरीराचे भरून न येणारे नुकसान होत आहे. ते दुर्लक्षून चालणार नाही. आठवड्यातून किमान एक दिवस मोबाइलचा उपवास अमलात आणावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी केले.

काडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारसंग्रहाचे प्रकाशन

कोल्हापूर : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले.