इतिहासाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी पूरक पुस्तिकांचा मानस – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : शालेय वयापासूनच इतिहासाविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांकरिता इतिहासाची पूरक पुस्तिका तयार करण्याचा प्रवचनकारांचा मानस आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी दिली.

राजपुतांचा इतिहास प्रेरणादायी – चारुदत्त आफळे

रत्नागिरी : तेराशे वर्षांपासूनचा राजपुतांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यापासून बोध घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली.

कीर्तनसंध्या महोत्सवाची जय्यत तयारी

रत्नागिरी : येत्या ३ ते ७ जानेवारी या कालावधीत रत्नागिरीत कीर्तनसंध्या रंगणार असून महोत्सवाची जय्यत तयारी आहे. महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश खुला आहे. मात्र देणगी सन्मानिकांद्वारे उपक्रमाला मदत करता येऊ शकेल. शिवाय देणगी बँकेत थेट जमा करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रत्नागिरीत ३ जानेवारीपासून कीर्तनसंध्या

रत्नागिरी : येत्या ३ ते ७ जानेवारी या कालावधीत रत्नागिरीत कीर्तनसंध्या रंगणार असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यावर्षी राजपुतांचा इतिहास उलगडणार आहेत.

कीर्तनसंध्या देणगी सन्मानिका उपलब्ध

रत्नागिरी : येत्या जानेवारी महिन्यात होणार असलेल्या बाराव्या कीर्तनसंध्या महोत्सवाच्या देणगी सन्मानिका रत्नागिरीत विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कीर्तनासंध्यामध्ये उलगडणार राजपुतांचा इतिहास

रत्नागिरी : येत्या ३ ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत रत्नागिरीत कीर्तनसंध्या रंगणार असून राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांच्या ओजस्वी वाणीतून राजपुतांचा गौरवशाली इतिहास उलगडला जाणार आहे.