रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९० वा वर्धापनदिन सोमवारी (दि. २७ मार्च) साजरा करण्यात आला. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात विविध वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९० वा वर्धापनदिन सोमवारी (दि. २७ मार्च) साजरा करण्यात आला. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात विविध वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मंडळाच्या नव्वदाव्या वर्धापनदिनी येत्या २७ मार्च रोजी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने भगवान श्री परशुराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत परशुराम हा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. तो उद्या (दि. १६ डिसेंबर) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे.
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाचा ८९ वा वर्धापनदिन विविध पुरस्कारांच्या वितरणाने उत्साहात साजरा झाला.
रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण रविवारी, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात होईल.