प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन बोटींसारख्या आवश्यक साहित्यासह पथक सज्ज ठेवण्यात आलं आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा एक पट्टा निर्माण झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पाच ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हापूरशी जोडणाऱ्या तळेरे-गगनबावडा ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६-जी’वर गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आज (२० ऑगस्ट) सकाळपासून थोडा कमी झाला आहे.
सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस कोसळत असल्याने (१९ ऑगस्ट) रत्नागिरी जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्हा पोलीस दलासह सर्व यंत्रणा काल रात्रीपासून पूरस्थिती हाताळत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे चिपळूण-खेडच्या दौऱ्यावर आहेत.