वेदपठणाची परंपरा सुरू राहायला मदत – प्रो. हरेराम त्रिपाठी

रत्नागिरी : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असा विश्वास रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरिराम त्रिपाठी यांनी काढले.

ताणतणावावरील उपाययोजनेकरिता संस्कृतचे संशोधन आवश्यक : धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : आधुनिक काळातील ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का, याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

क्षेत्रीय वैदिक संमेलनात चारही वेदांचे पठण

रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात येत्या ७ ते ९ फेब्रुवारी या काळात होणार असलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात चारही वेदांचे पठण होणार आहे.

रत्नागिरीत शुक्रवारी शोभायात्रेने वैदिक संमेलनाचा प्रारंभ

रत्नागिरी : रत्नागिरीत ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ या काळात होणाऱ्या पहिल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) भव्य शोभायात्रेने होणार आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनाचे उद्घाटन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते आज झाले.

शिक्षण पद्धतीत नाट्यशास्त्राचा अंतर्भाव आवश्यक – सुकान्त चक्रदेव

रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातदेखील नाट्याचा अंतर्भाव आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुकान्त चक्रदेव यांनी येथे केले.