रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन, लेखाशास्त्र आणि वित्त आणि अर्थशास्त्र’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे ‘पीएम-उषा’ उपक्रमांतर्गत ‘वाणिज्य आणि व्यवस्थापन, लेखाशास्त्र आणि वित्त आणि अर्थशास्त्र’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा आज (१३ सप्टेंबर) सायंकाळी समारोप झाला.
‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज झाले.
रत्नागिरी : संस्कृतमध्ये करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकातले संस्कृत न शिकता संस्कृत साहित्याचा अभ्यास करावा. संस्कृतमध्ये साहित्य भांडार आहे. कोणत्याही विषयावरचे लेखन संस्कृतमध्ये असून प्रथम संस्कृत वाचायला शिका, बोलायला शिका, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हा, असे आवाहन बंगळुरू येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.