कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस विलंबाने धावणार

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी स्थानकाजवळ दरड कोसळल्याने बंद झालेला मार्ग लवकर सुरू होण्याची शक्यता असून कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस विलंबाने का होईना, पण आज धावणार आहेत.

तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांवर विकास योजनांची जाहिरात

रत्नागिरी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसच्या डब्यांवर जाहिराती रंगविण्यात आल्या आहेत.

कोकण रेल्वे प्रवाशांनी तासभर आधी स्थानकावर येणे बंधनकारक

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेआधी किमान एक तास स्थानकात उपस्थित राहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची गाडीत प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.