रत्नागिरी जिल्ह्यात आज ९८ जणांनी सादर केली नामनिर्देशनपत्रं; महायुतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून भरले अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यात एकूण ९३ जणांनी सदस्यपदाकरिता, तर पाच जणांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले.

प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर

देवरूख : येत्या शनिवारी, दि. १५ नोव्हेंबर रोजी देवरूखमधील डी-कॅड कॉलेजमध्ये होणार असलेल्या प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

देवरूखमध्ये सरस्वती ॲकॅडमी आयोजित चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ

देवरूख : सरस्वती ॲकॅडमी आयोजित कलेचा उत्सव हा चित्रप्रदर्शन व कार्यशाळेचा उत्साहात आरंभ झाला. जागतिक कलाकार दिनाचे औचित्य साधुन चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गाव विकास समितीतर्फे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

देवरूख : रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

संगमेश्वरचे सुपुत्र रांगोळी कलाकार सूरज धावडे यांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

देवरूख : वांझोळे (ता. संगमेश्वर) येथील कलाशिक्षक सीरज दत्ताराम धावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या रांगोळीची नोंद जगातील सर्वांत मोठी रांगोळी म्हणून झाल्याचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १२ ऑगस्ट २०२५ रोजी घोषित केले आहे.