पणजी : गोमंतकीय साहित्यिक, पत्रकार आणि रत्नागिरीतील साप्ताहिक‘कोकण मीडिया’चे लेखक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना मुंबईतील दत्तात्रेय कृष्ण सांडू साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पणजी : गोमंतकीय साहित्यिक, पत्रकार आणि रत्नागिरीतील साप्ताहिक‘कोकण मीडिया’चे लेखक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांना मुंबईतील दत्तात्रेय कृष्ण सांडू साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
पणजी : अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या वतीने आठ जुलै २०२० रोजी अखिल भारतीय कोकणी परिषदेचा ८२वा वर्धापनदिन ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे. प्रति वर्षी हा उत्सव पणजी येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या वर्षी करोना संकटामुळे हा कार्यक्रम मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार असून, ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.