लतादीदी मंगेशकर यांना शनिवारी पनवेलमध्ये सांगीतिक आदरांजली

पनवेल :लतादीदी मंगेशकर यांना त्यांच्या जीवनातील आठवणी जागवत संगीतकोशमय श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पनवेल येथे येत्या शनिवारी (दि. ९ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेला मरगळ : अॅड. विलास नाईक

पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषदेत आता ऊर्जा राहिलेली नाही. त्यात आता वशिल्याने खोगीरभरती केल्याने पद्मश्री मधूभाई कर्णिक यांच्या हेतूलाही काळिमा फासला जात असल्याने कोमसापमध्ये मरगळ आली आहे, अशी टीका समीक्षक अॅड. विलास नाईक यांनी केली.