बदलत्या पत्रकारिता क्षेत्रात आत्मचिंतनाची गरज : रत्नागिरीत पत्रकार भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

बदलत्या पत्रकारिता क्षेत्रात आत्मचिंतनाची गरज : रत्नागिरीत पत्रकार भवनाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार

लांजा : तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल लिहिल्यास इतिहासनिर्मिती होईल : प्रकाश देशपांडे

जिंदाल कंपनीचे निवृत्त जनसंपर्क अधिकारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजीव लिमये यांनी लिहिलेल्या ‘बखर कर्ल्याची’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२९ जून) झाले.

‘मराठीचा नुसता अभिमान नको; चांगले भाषाव्यवहार गरजेचे’

रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाच्या नवव्या दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावर अशोक प्रभू स्मृती लेख आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्याचा समारंभ नुकताच लांज्यातील लोकमान्य वाचनालयात पार पडला.

माणूस समजून घेण्यासाठी वाचनाला पर्याय नाही : अॅड. विलास कुवळेकर

लांजा (जि. रत्नागिरी) : सगळ्या समाजाला सर्वांत जास्त गरज आहे ती माणसांची आणि माणूस कसे व्हावे, हे जाणून घ्यायचे असेल आणि तो संस्कार आपल्यामध्ये रुजवून घ्यायचा असेल, तर पुस्तके वाचण्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी केले.

जिद्द, मेहनतीने वाटचाल केल्यास ध्येयपूर्ती : रोटेरियन तलवार

रत्नागिरी : इतर कोणी काही म्हणेल याचा विचार न करता जिद्दीने आणि मेहनतीने वाटचाल केली, तर ध्येयपूर्ती होते. जीवनात यशस्वी होण्याचा हाच मार्ग आहे, असा कानमंत्र रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे माजी गव्हर्नर हरजित सिंग तलवार यांनी रोटरी क्लबच्या सदस्यांना दिला.