रत्नागिरी : विश्वविजेत्या गणपतीचा आदर्श तरुणांनी ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक शैक्षणिक व्याख्याते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : विश्वविजेत्या गणपतीचा आदर्श तरुणांनी ठेवला, तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक शैक्षणिक व्याख्याते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.
रत्नागिरीतील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या वृद्धत्वकालीन जगणे या विषयावरील ‘जरामरण’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि, १० सप्टेंबर) होणार आहे.*
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आज (पाच ऑगस्ट) सकाळीच निधन झालेले बालरोगतज्ज्ञ दिलीप प्रभाकर मोरे यांच्या नावाने जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.