टिळक आळी गणेशोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य

रत्नागिरी : येथील टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानाने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य ठरला.

रत्नागिरी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी

रत्नागिरी : येथील उज्ज्वला क्लासेस या वाणिज्य शाखेतील अग्रगण्य कोचिंग इन्स्टिट्यूटकडून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सौरीश कशेळकर विजयी झाला.

अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विजयी

रत्नागिरी : अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन धुळप, तनया आंब्रे आणि राघव पाध्ये विविध गटांमध्ये विजयी झाले.

रत्नागिरीत रविवारी खुला आणि महिला गट बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी, दि. १८ मे रोजी जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा खुल्या आणि महिला गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरीत शनिवारी जी एच रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. १७ मे रोजी जी एच रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धा ९ व १५ वर्षाखालील गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे विजेता

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कै. लीला रामचंद्र फडके स्मृती २५ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरीच्या वरद पेठे याने प्राप्त केले.